Open Posted 4 Sept 2026
भाजप नेत्यांच्या गाडीवर नियमांचा भंग, व्हिडिओ करणाऱ्यालाच पोलिसांची नोटीस?
📍 General
पुण्यात भाजप नेत्यांच्या बैठकीसाठी आलेल्या गाडीचा नंबर प्लेट नियमबाह्य असल्याचा आणि चालकाने सीटबेल्ट न लावल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. मात्र या व्हिडिओनंतर, व्हिडिओ करणाऱ्या व्यक्तीला रात्री १ वाजता पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेल्याचा दावा केला जात आहे. मुद्दा हा नाही की नियम कोणासाठी आहेत… मुद्दा हा आहे की नियम मोडल्याचा व्हिडिओ करणाऱ्यावर कारवाई आणि नियम मोडणाऱ्यांवर काय? कायदा आणि नियम सगळ्यांसाठी समान असायला नकोत का? #Pune #TrafficRules #Seatbelt #NumberPlate #Police #BJP #Maharashtra #Politics
Attached Evidence
2items 26
Resident #266576
✓ Verified User
Community reporter
Post ID #8880C7AF
Visibility Public
Reported On 4 Sept 2026
💬 Comments