💧
घर घेतलं, पण पाणी नाही!
0 Followers • 1 Posts • 1 Locations
Open
📍 Marathon Neo Homes Bhandup, Mumbai
६०-७० लाखांचे फ्लॅट, तरीही पाण्यासाठी संघर्ष; भांडुपमधील रहिवाशांचा मोर्चा
भांडुपमधील मॅरेथॉन बिल्डिंगमध्ये रहिवाशांनी ६० ते ७० लाख रुपये खर्च करून फ्लॅट खरेदी केले. मात्र, इतकी मोठी रक्कम भरूनही आजपर्यंत नियमित पाण्याची सुविधा मिळत नसल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. या समस्येविरोधात संतप्त रहिवाशांनी मोर्चा काढून आपला आवाज उठवला. सवाल असा आहे की, लाखो रुपये देऊन घर खरेदी केल्यानंतरही लोकांना पाण्यासारख्या मूलभूत सुविधेसाठी संघर्ष का करावा लागत आहे? जबाबदार कोण? #Bhandup #Marathon #Building #WaterIssue
6 Sept 2026